ठाणे येथे “ अवनि उद्योग उत्सव” 2024

स्थळ - आर. पी.मंगला हाय स्कूल,महाराष्ट्र बँकेसमोर, ठाणे (पूर्व ) 400603* वेळ - सायंकाळी ठीक 4 वाजता महाराष्ट्रातल्या 35 जिल्ह्यांमध्ये विविध व्यवसायासाठी अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र मिळणार!! • टूर्स आणि ट्रान्सपोर्ट व्यवसाय करण्यासाठी अवनि टूर्स अँड ट्रान्सपोर्ट Loans • तुमच्या कल्पनेतील अवनि बिजनेस loans • अवनि van लाभार्थ्यांसाठी विविध मार्गातून व्यवसाय वाढ “ अवनि “ रक्षा कवच योजना • अवनि वॅन च्या फूड ऑर्डर्स साठी अवनि फूड ऑन डिलिव्हरी ॲप चा शुभारंभ* • लघुउद्योग करणाऱ्या स्थानिक व्यवसायिकांसाठी SMALL FINANCE BANK अवनि २४ लघुउद्योग निधी लिमिटेड योजना बस झाली आता दुसऱ्याची चाकरी, अवनि सोबत व्यवसाय करून कमवा स्वकष्टाची भाकरी !! www.avnivan.com आपण 24 मे च्या “ अवनि उद्योग उत्सव मध्ये सामिल होणार का? तरी मग खाली दिलेल्या नंबरला संपर्क करा. अभिषेक फोंडेकर - 7977335626 ओमकार फोंडेकर - 8454984360 शमीन भोसले - 9082388102