उद्योगमंत्री श्री. उदय सामंत ह्यांची अवनि वॅन संदर्भात सदिच्छा भेट!!

आज दिनांक 30 मे 2023 रोजी महाराष्ट्र राज्य उद्योगमंत्री श्री. उदयजी सामंत ह्यांची मुक्तागिरी बंगल्यावर भेट घेतली.

ह्या भेटी दरम्यान सामंत साहेबांनी अवनि वॅन बाबत आढावा घेऊन प्रदीर्घ चर्चा केली.

अवनि वॅनच्या लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासन सर्वोतपरी सहकार्य करेल असे सामंत साहेबानी आम्हाला आश्वासन दिले.

महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना तुम्ही अवनि वॅन च्या माध्यमातून सहकार्य करत आहात ह्याबद्दल आमच्या टीमचे विशेष कौतुक केले.

धन्यवाद
अनिल फोंडेकर
संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र
9820030971
www.avnivan.com