आज दिनांक 7 मार्च 2023 रोजी, कल्याण येथील (चंद्रकांत वायले) वायले किचन यांनी सुरू केलेल्या अवनी कुटुंब सारथी लघुउद्योग फिरते विक्री केंद्र

आज दिनांक 7 मार्च 2023 रोजी, कल्याण येथील (चंद्रकांत वायले) वायले किचन यांनी सुरू केलेल्या अवनी कुटुंब सारथी लघुउद्योग फिरते विक्री केंद्र
1 / 1

आज दिनांक 7 मार्च 2023 रोजी, कल्याण येथील (चंद्रकांत वायले) वायले किचन यांनी सुरू केलेल्या अवनी कुटुंब सारथी लघुउद्योग फिरते विक्री केंद्र

????HDFC बँक आणि TATA MOTORS च्या संयुक्त विद्यमाने 

 ????महाराष्ट्र शासन धोरणतर्गत 

???? विना व्याज, 

???? विना तारण, 

???? विना जामीनदार 

???? तसेच एक रुपयाही ना गुंतवता विना भांडवल

 महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांना 

            " अवनि". 

 लघुउद्योग फिरते विक्री केंद्र मिळणार!! 

 

(???? एकही रुपये ना गुंतवता )

 ???? अधिक माहितीकरिता खाली दिलेला youtube विडिओ पाहावा. 

https://www.youtube.com/channel/UCyyugta69pkqXd_ttXleLtg

धन्यवाद

 अनिल फोंडेकर 

संस्थापक

अवनी लघुउद्योग फिरते विक्री केंद्र

www.avnivan.com

9820030971

9820030976

द महाराष्ट्र रोजगार संघटना

 सामिल व्हा!! 

 *आता नाही तर भविष्यात तुम्ही नाही.

*

 महाराष्ट्र बद्दल एकच ध्यास, 

   रोजगार निर्माण हीच एकमेव आस !! 

लवकरच,

महाराष्ट्रातील सुशिक्षित तसेच अल्पशिक्षिताना फक्त आणि फक्त रोजगाराची यशस्वी दिशा दाखवणारी 

         " द महाराष्ट्र रोजगार संघटना " 

स्थापन होणार आहे.

 ????संघटनेची ध्येय धोरणे 

 स्थानिक भूमीत, स्थानिक भूमिपुत्रच _

????स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्याने खाजगी संस्थेत नोकऱ्या पाहिजे.

????स्थनिक भूमिपुत्रांनाच विविध शासकीय नोकऱ्या मिळायलाच हव्यात.

????स्थानिक भूमिपुत्र ह्यांना कौशल्य विकासाचे ज्ञान खाजगी संस्थेने त्यांच्याच संस्थेत द्यावे.

????स्थानिक भूमिपुत्र ह्यांना शासनाने सर्व व्यावसायिक अनुदान ची माहितीसाठी सर्व प्रचार यंत्रनेचा वापर करावा.

????स्थानिक भूमिपुत्र ह्यांना कुठल्याही जातं, धर्म गृहीत ना धरता आर्थिक आर्थिक निकषवर शासनाने आर्थिक अनुदान द्यावे.

????स्थानिक भूमिपुत्र ह्यांनि बनवलेल्या प्रॉडक्टसाठी शासनाने योग्य ती बाजारपेठ मिळवून द्यावी.

????स्थानिक भूमिपुत्र ह्यांना शासनाने सर्व आर्थिक वित्त संस्थेना आर्थिक सहाय्य करण्याकारिता निर्देश द्यावेत.

 अनिल फोंडेकर 

संस्थापक

द महाराष्ट्र रोजगार

9820030971

9820030971

www.maharashtrarojgar.in

 अवनी लघुउद्योग फिरते  विक्री केंद्र

 9987238461

 प्रज्ञा मोहिते

 संस्थापिका 

खालील लिंकवर क्लिक करून सर्व सदस्य आता सामील व्हा आणि तुमचे सदस्य ओळखपत्र प्राप्त करा - Powered by Kutumb App

https://kutumb.app/m-rojgar-academy?ref=O9ZPQ&screen=star_share

 कृपया खाली दिलेल्या लिंक मध्ये तुमची माहिती भरा. 

https://forms.gle/p8Hyr3sgKUCup8mK7