आज दिनांक 6 मार्च 2023 रोजी, कल्याण येथील शैलेश चव्हाण यांनी सुरू केलेल्या अवनी कुटुंब सारथी लघुउद्योग फिरते विक्री केंद्र

1 / 1

आज दिनांक 6 मार्च 2023 रोजी सकाळी ठीक 11:30 वाजता, कल्याण येथील शैलेश चव्हाण यांनी सुरू केलेल्या अवनी कुटुंब सारथी लघुउद्योग फिरते विक्री केंद्र या माध्यमातून स्वतःचा पोळी भाजी चा व्यवसाय चालू केला. या व्यवसाय चा आज शुभारंभ भारतीय जनता पार्टी कल्याण मधील वार्ड क्रमांक 18 चे नगरसेवक श्री.अर्जुन शांताराम भोईर व त्यांचे सर्व पदधिकारी, शैलेश चव्हाण यांचे परिवार तसेच त्यांचे मित्र परिवार वर्ग इतर सर्व मंडळी उपस्थित होते.