मालाड, माईंडस्पेस बॅक रोडकडे अवनि फूड वॅन उदघाटन

1 / 1

कांचन जयकुमार ह्यांचे पती हे फिल्म इंडस्ट्री मध्ये मॅनपॉवर सप्लाय चे काम करतात पण कालांतराने कोविड नंतर त्यांना काम मिळताना बरेच समस्या येत असल्याने त्यांनी अवनि फूड वॅन स्थापन करण्याचा निर्णय घेतला. स्वतः कांचन सुद्धा कॅटरिंग करत असल्याने त्यांना ह्याचा फायदा झाला. आणि कांचन ताई च्या नावावर ही अवनि फूड वॅन घेण्यात आली.

आज दि.19 फेब्रुवारी 2024 छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभ मुहूर्तावर माझ्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

ह्या अवनि फूड वॅन वर साऊथ इंडियनच्या सर्वच खाद्यपदार्थ बनणार आहेत.

तुम्ही नक्कीच ह्या वॅन वर येऊन कांचन ताईना प्रोत्साहन द्याल ही अपेक्षा बाळगतो.

अनिल फोंडेकर

प्रज्ञा मोहिते

संस्थापक

अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र

www.avnivan.com