आझाद नगर मेट्रो स्टेशनं, अंधेरी येथे अवनि वॅन उदघाटन

1 / 1

गेल्या 13 वर्षांपासून रस्त्यावर छोट्या स्टॉल वर शाकाहारी आणि मांसाहारी थाळीचे जेवण वाढणाऱ्या सौं. आशा कदम ह्यांनी आम्हाला संपर्क करून अवनि फूड वॅन साठी प्रस्ताव दिला आणि त्यांना आम्ही हा त्यांचा व्यवसाय अवनि वॅन वर स्थापित करून दिला त्याचे उदघाटन आज 22 जानेवारी 2024 रोजी करण्यात आले.
आशा ताई बरोबर त्यांचे पती आणि त्यांची दोन्ही मुले ह्या लघु उद्योगात कार्यरत आहेत हे विशेष!!!
अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र