महालक्ष्मी फेमस स्टुडिओच्या बाजूला गौरव चव्हाणच्या अवनि फूड वॅन चे उदघाटन!!!

1 / 1

आय टी इंजिनिअर असलेला मराठा समाजातील होतकरू तरुण आणि त्याची सुगरण आई तसेच अवनि वॅन फिरते करण्यासाठी त्याचे बाबा अस कौटुंबिक पाठबळने गौरव चव्हाण ह्याच्या अवनि वॅन चे उदघाटन करण्यात आले.

ह्या वॅन मध्ये शिरा, पोहे, मिसळ पासून घावणे, अप्पे सारखे मराठमोळे खाद्य पदार्थ आणि शाकाहारी मांसाहारी जेवण सुद्धा उपलब्ध असतील.

अनिल फोंडेकर

प्रज्ञा मोहिते

संस्थापक

अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र

www.avnivan.com