सुखदेव सुतार ह्यांनी स्वतःची घरगुती जेवणाची फ़ूड वैन ९० फ़ीट रोड कळवा येथे

"अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र!!!" ९० फ़ीट रोड कळवा येथे,सुखदेव सुतार ह्यांनी स्वतःची घरगुती जेवणाची फ़ूड वैन - सकाळ चा नाश्ता - ⁠दुपारचं जेवण - ⁠संध्याकाळचा नाश्ता