महाराष्ट्र रोजगार* संघटनेत" सामील व्हा.

 महाराष्ट्र बद्दल एकच ध्यास, 

   रोजगार निर्माण करणे हीच एकमेव आमची आस !! 

संघटनेची ध्येय धोरणे 

 स्थानिक भूमीत, स्थानिक भूमिपुत्रच _ 

स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्याने खाजगी संस्थेत नोकऱ्या पाहिजे.

स्थनिक भूमिपुत्रांनाच विविध शासकीय नोकऱ्या मिळायलाच हव्यात.

स्थानिक भूमिपुत्र ह्यांना कौशल्य विकासाचे ज्ञान खाजगी संस्थेने त्यांच्याच संस्थेत द्यावे.

स्थानिक भूमिपुत्र ह्यांना शासनाने सर्व व्यावसायिक अनुदान ची माहितीसाठी सर्व प्रचार यंत्रनेचा वापर करावा.

स्थानिक भूमिपुत्र ह्यांना कुठल्याही जातं, धर्म गृहीत ना धरता  आर्थिक निकषवर शासनाने आर्थिक अनुदान द्यावे.

स्थानिक भूमिपुत्र ह्यांनि बनवलेल्या प्रॉडक्टसाठी शासनाने योग्य ती बाजारपेठ मिळवून द्यावी.

स्थानिक भूमिपुत्र ह्यांना शासनाने सर्व आर्थिक वित्त संस्थेना आर्थिक सहाय्य करण्याकारिता निर्देश द्यावेत.

 अनिल फोंडेकर 

संस्थापक 

महाराष्ट्र रोजगार संघटना 

9820030971

9820030976

www.maharashtrarojgar.in

खाली दिलेल्या गूगल लिंक मध्ये जाऊन तुम्ही तुमचा सभासद फॉर्म भरा ही विनंती.

https://forms.gle/6PNDdQfDbLtZVCik7