आज मुलुंड केळकर कॉलेज जवळ अवनि फूड वॅनचे उदघाटन

आज मुलुंड केळकर कॉलेज जवळ अवनि फूड वॅनचे उदघाटन
1 / 1

आज मुलुंड केळकर कॉलेज जवळ अवनि फूड वॅनचे उदघाटन

आज दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी मुलुंड केळकर कॉलेजच्या बाजूला सुनंदा मालुसरे ह्या लाभार्थीची अवनि फूड वॅन सुरु करण्यात आली.
ह्याचा शुभारंभ मनसेचे मुलुंड विधानसभा विभागात अध्यक्ष श्री.राजेश चव्हाण ह्यांच्या हस्ते करण्यात आला.

ह्या प्रसंगी पक्ष उपाध्यक्ष श्री. सत्यवान दळवी आणि महिला विभाग अध्यक्ष सौं. लक्ष्मी सोनावणे, इतर महिला कार्यकर्त्या शिवाय मुलुंड उपविभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष आणि रोजगार विभागाचे विभाग संघटक महेश मालुष्टे उपस्तिथ होते.

ह्या फूड वॅन करिता अवनि चे संस्थापक सौं. प्रज्ञा मोहिते आणि अवनि मॅनेजर शामिन भोसले सुद्धा उपस्तिथ होते

अनिल फोंडेकर
संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र