स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी " अवनि " लघुउद्योग फिरते विक्री केंद्र योजना सेमिनार शुक्रवार दि.5 जानेवारी 2024 रोजी

स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी " अवनि "  लघुउद्योग फिरते विक्री केंद्र योजना सेमिनार  शुक्रवार दि.5 जानेवारी 2024 रोजी

अनेकांना रोजगार देणारा उद्योग हा सर्वात मोठा योग आहे.

 मोफत प्रवेश( नि:शुल्क )

???? सदर सेमिनारमध्ये उपस्तिथ राहायचे असल्यास खाली दिलेल्या लिंक मध्ये तुमची माहिती भरून पाठवावी. 

https://forms.gle/sLZgCykFAKNDRo2p8

 शुक्रवार दि.5 जानेवारी 2024 रोजी 

????मुंबई मराठी पत्रकार संघ,बृहन्मुंबई महानगर पालिका समोर , छत्रपती शिवाजी टर्मिनस जवळ मुंबई 400001

????दुपारी 4 वाजता

केंद्र आणि महाराष्ट्र शासन धोरणतर्गत

 विना व्याज, विना तारण, विना जामीनदार आणि एकही रुपया ना गुंतवता 

स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी

 " अवनि " 

 लघुउद्योग फिरते विक्री केंद्र योजना सेमिनार

  ???? प्रमुख वक्ता ** ????

???? अनिल फोंडेकर* 

अध्यक्ष/संस्थापक 

महाराष्ट्र रोजगार संघटना

मुंबई व्यापारी असोसिएशन

 ???? विशेष उपस्तिथी ???? 

 ???? मा. श्री. प्रकाश रेंधाळकर* 

संचालक, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम

 मा. श्री. मनोजकुमार पांडेय 

 मुख्य प्रबंधक, स्टेट बँक ऑफ इंडिया

 मा. श्री. रवींद्र तांबे 

प्रकल्प अधिकारी,

प्रधानमंत्री अन्न सूक्ष्म प्रक्रिया केंद्र

 ????सेमिनारचे विषय???? 

???? *कुठल्या बँकेचे भांडवल मिळणार आणि ते किती असणार ? 

????केंद्र शासन म्हणून तुमच्यासाठी कसे राहणार जामीनदार?

???? महाराष्ट्र शासन म्हणून कसे तुमच्या कर्जावर व्याज परतावा करतात?

????ह्या वॅनचे फॅब्रिकेशन कसे असेल?

???? ही वॅन कुठे पार्क करावी किंवा कशी लावावी?

????ह्या वॅन मध्ये कुठले व्यवसाय करावेत?

???? ह्या वॅन साठी पात्रता कशी आणि काय असते किंवा त्यात कसा मार्ग काढू शकतो.?

???? ह्या वॅन बरोबर तुम्हाला कुठले शासकीय कागदपत्रे मिळतील? 

????ह्या वॅन ची जाहिरात आणि इतर फायदे काय काय आहेत हे सगळे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ह्या सेमिनार ला यावेच लागेल.?

*????तुमचेही काही प्रश्न असतील त्याची सुद्धा उत्तरे देण्याचा आम्ही प्रयत्न करूच.?

???? विनीत ????

 सौं. प्रज्ञा मोहिते 

संस्थापिका

अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र

9987238461

 अभिषेक फोंडेकर 

सरचिटणीस

महाराष्ट्र रोजगार संघटना

7977335626

 ओमकार फोंडेकर 

सरचिटणीस

महाराष्ट्र रोजगार संघटना

8454984360

 *

 शमिन भोसले 

उपाध्यक्ष

महाराष्ट्र रोजगार संघटना

9082388102

सदर सेमिनारमध्ये  उपस्तिथ राहायचे असल्यास खाली दिलेल्या लिंक मध्ये तुमची माहिती भरून पाठवावी.*

https://forms.gle/sLZgCykFAKNDRo2p8