अवनि वॅन सेमिनार मध्ये विविध जिल्ह्यातून इच्छुक लाभार्थी!!!

1 / 1

आता मराठी माणसाला पटलेय कि नोकरीं पेक्षा व्यवसाय करणे योग्य म्हणूनच अगदी 7  दिवसाच्या प्रसिद्धीने महाराष्ट्रच्या विविध जिल्ह्यातून अवनि वॅन वर विविध लघुउद्योग करण्यासाठी इच्छुक लाभार्थीनी एकच गर्दी केली होती.

आज दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी पत्रकार संघ, मुंबई 400001 येथे अवनि वॅन सेमिनार आयोजित केले होते. ह्या सेमिनाचे वैशिट्य म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमचे प्रकल्प अधिकारी प्रदीप सावंत आणि प्रधानमंत्री अन्न सूक्ष्म प्रक्रिया केंद्र योजनेचे प्रकल्प अधिकारी रवींद्र तांबे उपस्थित होते.

ह्या दोन्ही अधिकाऱ्यांनी त्यांच्या व्यवसाय अनुदान योजना सखोलपणे समजावून सांगितल्या.

शिवाय मीं आणि माझ्या सहकाऱ्यांनी अवनि वॅन संदर्भात संपूर्णपणे माहिती दिली.

ह्या सेमिनार ला विबिध जिल्ह्यातून 475 लोकांनी सदर वॅन घेण्यासाठी प्राथमिक फॉर्म भरून पुढील कार्यवाहीसाठी त्यांचे सगळे कागदपत्रे आमच्याकडे सुपूर्द केले.

अनिल फोंडेकर

प्रज्ञा मोहिते 

संस्थापक

अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र.

www.avnivan.com

www.maharashtraudyog.com