महाराष्ट्र शासन धोरणांतर्गत अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र चॅनल पार्टनर सेमिनार

1 / 1

सुस्वागतम
निमंत्रण
शनिवार दिनांक 18 मार्च 2023 रोजी दुपारी 3:30 वाजता , महाराष्ट्र शासन धोरणांतर्गत अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र चॅनल पार्टनर सेमिनार आयोजित केले आहे . या संदर्भात आपण गुगल फॉर्म भरलात त्यात आपण आपली माहिती पाठवली होती ती आमच्याकडे प्राप्त झाली आहे.

 तरी आपण 18 मार्च रोजी  येताना आपले पॅन कार्ड व आधार कार्ड चे झेरॉक्स कॉपी घेऊन येणे.

  सदर प्रकल्पची संपूर्ण मार्गदर्शन माहिती देण्यात येईल.

ह्यात "अवनि चॅनेल पार्टनर" बरोबर
तुमच्या बरोबर सामंजस्य करारपत्र,
चॅनेल पार्टनर सभासद कार्ड,
तुमची वैयक्तिक गूगल लिंक,
तुमची ह्या संदर्भात वैयक्तिक जाहिरात, ????तुम्हाला मिळणारे मानधन कमिशन
शिवाय अवनि प्रकल्प संदर्भात सगळ्याच बाबतीत तुमचे काही प्रश्नाची उत्तरे मी स्वतः देईनच.

धन्यवाद
अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र
www.avnivan.com

अधिक माहिती करिता संपर्क :-
दर्शन दिवाकर वातकर
8291688917

तारीख - 18 मार्च 2023
वेळ - दुपारी ठीक 3.30 वाजता
स्थळ - पत्रकार भवन, महापालिका मार्ग, आझाद मैदान पोलीस स्टेशनं समोर, काँग्रेस हाऊस शेजारी, छत्रपती शिवाजी टर्मिनस जवळ, मुंबई 400001

location map
https://maps.app.goo.gl/nxhVbwHcLB2mUgxf7