आज दिनांक 10 फेब्रुवारी २०२३ रोजी प्रभादेवी (कामगार स्टेडियम) अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र

आज दिनांक 10 फेब्रुवारी २०२३ रोजी प्रभादेवी (कामगार स्टेडियम) अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र

????HDFC बँक आणि TATA MOTORS च्या संयुक्त विद्यमाने
????महाराष्ट्र शासन धोरणतर्गत
???? विना व्याज,
???? विना तारण,
???? विना जामीनदार
???? तसेच एक रुपयाही ना गुंतवता विना भांडवल

महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांना
" अवनि".
लघुउद्योग फिरते विक्री केंद्र मिळणार!!

(???? एकही रुपये ना गुंतवता )

???? अधिक माहितीकरिता खाली दिलेला youtube विडिओ पाहावा.
https://www.youtube.com/channel/UCyyugta69pkqXd_ttXleLtg
धन्यवाद
अनिल फोंडेकर
संस्थापक
अवनी लघुउद्योग फिरते विक्री केंद्र
www.avnivan.com
9820030971
9820030976

द महाराष्ट्र रोजगार संघटना

सामिल व्हा!!

*आता नाही तर भविष्यात तुम्ही नाही.

  • *
    महाराष्ट्र बद्दल एकच ध्यास,
    रोजगार निर्माण हीच एकमेव आस !!
  • लवकरच,
    महाराष्ट्रातील सुशिक्षित तसेच अल्पशिक्षिताना फक्त आणि फक्त रोजगाराची यशस्वी दिशा दाखवणारी " द महाराष्ट्र रोजगार संघटना "

स्थापन होणार आहे.

????संघटनेची ध्येय धोरणे
स्थानिक भूमीत, स्थानिक भूमिपुत्रच _

????स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्याने खाजगी संस्थेत नोकऱ्या पाहिजे.

????स्थनिक भूमिपुत्रांनाच विविध शासकीय नोकऱ्या मिळायलाच हव्यात.

????स्थानिक भूमिपुत्र ह्यांना कौशल्य विकासाचे ज्ञान खाजगी संस्थेने त्यांच्याच संस्थेत द्यावे.

????स्थानिक भूमिपुत्र ह्यांना शासनाने सर्व व्यावसायिक अनुदान ची माहितीसाठी सर्व प्रचार यंत्रनेचा वापर करावा.

????स्थानिक भूमिपुत्र ह्यांना कुठल्याही जातं, धर्म गृहीत ना धरता आर्थिक आर्थिक निकषवर शासनाने आर्थिक अनुदान द्यावे.

????स्थानिक भूमिपुत्र ह्यांनि बनवलेल्या प्रॉडक्टसाठी शासनाने योग्य ती बाजारपेठ मिळवून द्यावी.

????स्थानिक भूमिपुत्र ह्यांना शासनाने सर्व आर्थिक वित्त संस्थेना आर्थिक सहाय्य करण्याकारिता निर्देश द्यावेत.

अनिल फोंडेकर
संस्थापक
द महाराष्ट्र रोजगार
9820030971
9820030971
www.maharashtrarojgar.in