आज दिनांक १ फेब्रुवारी २०२३ रोजी मानखुर्द पूर्व महाराष्ट्र नगर येथे *अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र

1 / 1

आज दिनांक १ फेब्रुवारी २०२३ रोजी मानखुर्द पूर्व महाराष्ट्र नगर येथे *अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र लाभार्थी "श्री. अंकुश वाक़्क़र" यांच्या व्यवसायाचा शुभारंभ झाला.

सदर व्यवसायाचे उद्घाटन "श्री. अनिल फोंडेकर" यांचे सुपुत्र "ओमकार फोंडेकर" यांच्या शुभहस्ते पार पाडण्यात आला. याप्रसंगी अवनि संथापिका "सौ. प्रज्ञा मोहिते" सह सर्व अवनि कर्मचारी, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते , महिला वर्ग इतर मंडळी उपस्थित होते.

अवनिच्या संपूर्ण टीमकडून सदर अवनि फिरते विक्री केंद्र उद्योगाला खुप खुप शुभेच्छा????????????????????????

अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र
9987238461
प्रज्ञा मोहिते
संस्थापिका