अवनि दिप संध्या थाटामाटात (3 रा वर्धापन दिन साजरा )

1 / 1

दिनांक 4 नोव्हेंबर 2023 रोजी ज्या लाभार्थ्यांना अवनि वॅन प्राप्त झाली त्यांच्या बरोबर अवनि दिप संध्या कार्यक्रम घेऊन स्नेह संमेलन घेण्यात आले.
ह्या प्रसंगी खातू मसालेचे संस्थापक माननीय श्री. शालिग्राम खातू उपस्तिथ होते.
त्यांचा ह्या लाभार्थीच्या साक्षीने महाराष्ट्र उद्योजक सन्मानपत्र बहाल करण्यात आले.
ह्या प्रसंगी लवकरच प्रकाशित होणाऱ्या अवनि फूड ऑन व्हील ( घरगुती पदार्थांचा आस्वाद ) ह्या अँप बद्दल माहिती देण्यात आली. त्यामुळे भविष्यात ह्या वॅन वरून तुम्ही ऑनलाईन ऑर्डर मागवू शकता.
तसेच लवकरच आपण सगळ्या लाभार्थ्यांच्या अवनि वॅन एकत्र करून अवनि फूड ट्रक फेस्टिवल करणार त्याचे मार्गदर्शन करण्यात आले.
त्याशिवाय परिवहन,वॅन इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स वगैरेची सुद्धा महत्वाची माहिती सादर केली गेली.
ह्या स्नेह संमेलनात लाभार्थ्यांनी फटाक्यांची आतशबाजी करत स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.
अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
अभिषेक फोंडेकर
शमिन भोसले
ओमकार फोंडेकर
रोहित मोहिते
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र