रबाळे, नवी मुंबई येथे अस्मिता शिगवण ह्यांची अवनि फूड वॅन चालू

1 / 1

आज दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी रबाळे, नवी मुंबई येथे अस्मिता शिगवण ह्या लाभार्थीने तिच्या परिसरातील महिलांना घेऊन अवनि फूड वॅन घेतली आहे.
ह्या वॅन मधून अस्मिता विविध खाद्यपदार्थ आणि तेही वाजवी दरात विक्री करणार आहे.
अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र