अवनि चॅनल पार्टनर बना

1 / 1

कृपया इथे लक्ष द्या

नमस्कार,

मी अनिल फोंडेकर, संस्थापक, "अवनि" लघुउद्योग फिरते विक्री केंद्र आपणास " अवनि चॅनेल पार्टनर "होण्यास विनंती करत आहे.

गेल्या 2 वर्षांपासून मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात तब्बल 224 अवनि वॅन्स कार्यरत आहेत आणि ह्यात स्थानिक महाराष्ट्रीयन लाभार्थी विविध प्रकारचे व्यवसाय करत आहेत.

त्यामुळे फक्त फूड वॅन हा गैरसमज ह्या निमित्ताने दूर झाला. ह्यात फूड वॅन व्यतिरिक्त बरेच व्यवसाय करु शकतो हे आम्ही सिद्ध केले.

नुकतेच आम्ही 10 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्रच्या प्रत्येक जिल्ह्यात तेथील लाभार्त्यांकारिता अवनि वॅन कसे देता येईल कार्यक्रम आयोजित केला होता.

पण हा महत्वाकांक्षी प्रकल्प यशस्वी करण्यासाठी तुमची नितांत गरज आहे.

म्हणूनच शनिवार दिनांक 18 मार्च 2023 रोजी पत्रकार भवन, मुंबई 400001 येथे सदर प्रकल्पची संपूर्ण मार्गदर्शन माहिती देण्यात येईल.

ह्यात "अवनि चॅनेल पार्टनर" बरोबर
तुमच्या बरोबर सामंजस्य करारपत्र,
चॅनेल पार्टनर सभासद कार्ड,
तुमची वैयक्तिक गूगल लिंक,
तुमची ह्या संदर्भात वैयक्तिक जाहिरात,

तुम्हाला मिळणारे मानधन कमिशन
शिवाय अवनि प्रकल्प संदर्भात सगळ्याच बाबतीत तुमचे काही प्रश्नाची उत्तरे मी स्वतः देईनच.

बांधवानो आणि भगिनींनो महाराष्ट्रत प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक भाषिक उद्योजक घडवणे हे सुद्धा आपले कर्तव्य आहे आणि तो मी गेले 20 वर्ष पुढाकार घेतलाय फक्त तुमची साथ हवी आहे तरच तुमच्या माध्यमातून आपण प्रत्येक घराघरात एक तरी उद्योजक घडवू शकतो.

धन्यवाद
अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र
www.avnivan.com

आपण सदर मार्गदर्शन मेळाव्यात येण्यास इच्छुक असाल तर कृपया खाली दिलेल्या गूगल लिंक मध्ये तुमची माहिती भरून आम्हाला पाठवावी.

https://forms.gle/XuKihN2ZTw3kSKqo9

संपर्क :-
दर्शन दिवाकर वातकर
8291688917