गुढीपाडव्याच्या च्या शुभ मुहूर्तावर गोरेगाव,बांगूर नगर येथे सुसज्ज अशी अवनि फूड वॅन चा शुभारंभ करण्यात आला. लाभार्थी - सौं. रुपाली सुर्वे

????HDFC बँक आणि TATA MOTORS च्या संयुक्त विद्यमाने
????महाराष्ट्र शासन धोरणतर्गत
???? विना व्याज,
???? विना तारण,
???? विना जामीनदार
???? तसेच एक रुपयाही ना गुंतवता विना भांडवल

महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांना
" अवनि".
लघुउद्योग फिरते विक्री केंद्र मिळणार!!

(???? एकही रुपये ना गुंतवता )

???? अधिक माहितीकरिता खाली दिलेला youtube विडिओ पाहावा.
https://www.youtube.com/channel/UCyyugta69pkqXd_ttXleLtg
धन्यवाद
अनिल फोंडेकर
संस्थापक
अवनी लघुउद्योग फिरते विक्री केंद्र
www.avnivan.com
9820030971
9820030976

अवनि लघुउद्योग फिरते वक्री केंद्र
*
????किंमत - साधारण 8 लाख

????मासिक हफ्ता - साधारण 18000/-

????स्वगुंतवणूक - एकही रुपया नाही ( सिबिल स्कोर वर निर्धारित )

????व्याज - 13 टक्के अंदाजे ( ह्यातले त्या त्या समाजातील महामंडळ कडून 12 टक्के दर महिन्यामागे व्याज परतावा )

????तारण - काहीही तारण द्यायची गरज नाही.

????जामीनदार - जामीनदार नाही पण
1)लग्न झाले असल्यास पती आणि पत्नी दोघेही कर्जदार
2)आणि लग्न झाले नसल्यास
अर्जदार आणि कुटुंबप्रमुख असे दोघे कर्जदार असतील.

अवनि वॅन सोबत मिळणारे कागदपत्रे

????उद्यम / गुमास्ता / फूड लायसन्स / शासन व्याज परतावा संमती पत्र / फॅब्रिकेशन पत्र / टॅक्स इन्व्हॉईस / आरटीओ रिसीट / इन्शुरन्स / शासन परिपत्रक वगैरे/ बँक कर्ज संमती पत्र / मासिक हफ्ता विवरण पत्र वगैरे

धन्यवाद
अधिक माहितीकरिता सोबत दिलेली PDF फाईल पाहावी.
www.avnivan.com