आज दिनांक 8 मे 2023 रोजी "सुहाना मसाला" चे ऑल इंडिया बिजनेस हेड श्री. मनोज तारी आणि त्यांची टीम ह्यांनी मुंबई व्यापारी असोसिएशन च्या मुंबई सेंट्रल कार्यालयात भेट दिली.

1 / 1

आनंदाची बाब म्हणजे त्यांनी अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र आणि सुहाना मसाला बाजार ह्या टायअप बद्दल प्रदीर्घ चर्चा केली.

आता भविष्यात लवकरच "अवनि वॅन " " सुहाना मसाला बाजार च्या ब्रँड सोबत दिसेल.

मनोज तारी हे प्रायोगिक तत्वावर 11 अवनि वॅन्स घेणार आहेत आणि त्याचा प्रतिसाद बघून पहिल्याच वर्षात किमान 300 ते 350 अवनि वॅन्स घेण्याचा मानस आहे.

अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र.

www.avnivan.com