Warna Franchise Available
शेतकऱ्यांना उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत उपलब्ध करून देता यावा या उद्देशाने तात्यासाहेब कोरे यांनी 20 जुलै 1968 रोजी वारणा डेअरी स्थापना केली.
शेतकऱ्यांना उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत उपलब्ध करून देता यावा या उद्देशाने तात्यासाहेब कोरे यांनी 20 जुलै 1968 रोजी वारणा डेअरी स्थापना केली. सध्या 800 कोटी रुपयांचा वारणा डेअरीचा turnover असून दर दिवशी 10 लाख लिटर दुधाचे प्रोसेसिंग तेथे केले जाते. तसेच दुधासह, वारणा डेअरीद्वारे तूप, चिज, पनीर, दही आणि श्रीखंड अशा विविध प्रॉडक्ट्सची निर्मिती केली जाते. सध्या महाराष्ट्रासह, कर्नाटक, तेलंगणा, मध्यप्रदेश, छत्तीसगड,गुजरात आणि गोवा येथे वारणा डेअरीचे distributors असून सौदी अरेबिया, आफ्रिका, बांग्लादेश आणि चीन या देशांमध्ये वारणा डेअरीच्या प्रॉडक्ट्सची निर्यातदेखील केली जाते. इतकंच नव्हे तर 1996 पासून भारतीय लष्कर व नौदलालादेखील वारणा डेअरी प्रॉडक्ट्स पुरवतेय.
द महाराष्ट्र उद्योग
आता मराठी उद्योजकच, नवीन मराठी उद्योजक तयार करणार !!!
द महाराष्ट्र उद्योग मार्फत जर तुम्ही फ्रेंचायसी घेतली तर तुम्हाला, केंद्र आणि महाराष्ट्र शासन अनुदान योजना यांचा लाभ मिळेल. तसेच स्टॅन्ड अप इंडिया, मुद्रा लोन, व्याज परतवा, बीज भांडवल यासह या व्यवसायांना विविध राष्ट्रीयकृत, सहकारी आणि कॉर्पोरेट बँका ह्या विना व्याज, विना तारण, विना जमीनदार 50 लाख पर्यंत कर्ज द्यायला तयार आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा. - 8169717562
Website - https://themaharashtraudyog.com/