Sindhuratn Treding Corporation Distributionship Available

स्वतःसाठी व इतरांसाठी रोजगार निर्माण करण्याच्या उद्देशातून विकास सावल यांनी 2016 साली सिंधुरत्न ट्रेडिंग कॉर्पोरेशन या उद्योगाची सुरुवात केली.

स्वतःसाठी इतरांसाठी रोजगार निर्माण करण्याच्या उद्देशातून विकास सावल यांनी 2016 साली सिंधुरत्न ट्रेडिंग कॉर्पोरेशन या उद्योगाची सुरुवात केली. आंबा, फणस, अननस, कोकम अशा अस्सल कोकणी फळांपासून पल्प, सरबत अशा विविध प्रकारच्या 25 ते 30 प्रॉडक्ट्सची निर्मिती सिंधुरत्न ट्रेडिंग कॉर्पोरेशन द्वारे केली जाते. सिंधुरत्न ट्रेडिंग कॉर्पोरेशनची franchise 2,50,000 ते 5 लाखा पर्यंत उपलब्ध असून सध्या त्यांची डोंबिवली येथे 1 franchise सुरू आहे. येत्या काळात 2 कोटींचा turnover 20 कोटींवर आणणे तसेच मुंबईमध्ये 8 ते 10 franchise सुरू करणे हे शितल सावल यांचे ध्येय आहे

द महाराष्ट्र उद्योग 

आता मराठी उद्योजकच,  नवीन मराठी उद्योजक तयार करणार !!! 

 द महाराष्ट्र उद्योग मार्फत जर तुम्ही फ्रेंचायसी घेतली तर तुम्हाला, केंद्र आणि महाराष्ट्र शासन अनुदान योजना यांचा लाभ मिळेल.  तसेच स्टॅन्ड अप इंडिया, मुद्रा लोन, व्याज परतवा, बीज भांडवल यासह या व्यवसायांना विविध राष्ट्रीयकृत, सहकारी आणि कॉर्पोरेट बँका ह्या विना व्याज, विना तारण, विना जमीनदार 50 लाख पर्यंत कर्ज द्यायला तयार आहेत. 

अधिक माहितीसाठी संपर्क साधा.  - 8169717562  

Website -  https://themaharashtraudyog.com/