मुंबई, १८ एप्रिल :- आज दक्षिण मुंबईतील प्रेस क्लब येथे दुपारी 3 वाजता द महाराष्ट्र उद्योग या वेब पोर्टलचा उद्धघाटन सोहळा पार पडला. हा सोहळा मुंबई व्यापारी संघटनाचे अध्यक्ष आणि द महाराष्ट्र उद्योगचे संस्थापक अनिल फोंडेकर यांनी आयोजित केला असून, ह्या सोहळ्याला झी २४ तासचे संपादक निलेश खरे आणि आर्थिक सल्लागार प्रकाश पागे हे प्रमुख