SaladO Franchise Available

लॉकडाउनच्या काळात आपली नोकरी गमावलेल्या लोकांसाठी रोजगार निर्माण करण्याच्या उद्देशाने शैलेश पाराशरे यांनी फेब्रुवारी 2021 रोजी cloud kitchen या संकल्पनेवर आधारित saladO

लॉकडाउनच्या काळात आपली नोकरी गमावलेल्या लोकांसाठी रोजगार निर्माण करण्याच्या उद्देशाने शैलेश पाराशरे यांनी फेब्रुवारी 2021 रोजी cloud kitchen या संकल्पनेवर आधारित saladO ची सुरुवात केली. चविष्ट आणि विविध प्रकारचे सलाड  saladO येथे बनवले जातात. saladO सध्या 2500 पेक्षा जास्त ग्राहकांना सेवा पुरवत आहे. तसेच त्यांची फ्रेंचायसी 25,000 रुपयांमध्ये उपलब्ध असून मुंबई - पुण्यासह इतर चार राज्यांमध्ये त्यांच्या एकूण 25 franchises सध्या सुरू आहेत. 2024 या वर्षापर्यंत F & B क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांपैकी एक कंपनी होण्याचे शैलेश पाराशरे यांचे ध्येय आहे.

द महाराष्ट्र उद्योग 

आता मराठी उद्योजकच,  नवीन मराठी उद्योजक तयार करणार !!! 

 द महाराष्ट्र उद्योग मार्फत जर तुम्ही फ्रेंचायसी घेतली तर तुम्हाला, केंद्र आणि महाराष्ट्र शासन अनुदान योजना यांचा लाभ मिळेल.  तसेच स्टॅन्ड अप इंडिया, मुद्रा लोन, व्याज परतवा, बीज भांडवल यासह या व्यवसायांना विविध राष्ट्रीयकृत, सहकारी आणि कॉर्पोरेट बँका ह्या विना व्याज, विना तारण, विना जमीनदार 50 लाख पर्यंत कर्ज द्यायला तयार आहेत. 

अधिक माहितीसाठी संपर्क साधा.  - 8169717562  

Website -  https://themaharashtraudyog.com/