Retro Cafe Franchise Available

लोकांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सचिन चौगुले आणि संतोष जंबगी यांनी 2019 साली Retro cafe ची सुरुवात केली.

लोकांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सचिन चौगुले आणि संतोष जंबगी यांनी 2019 साली Retro cafe ची सुरुवात केली. Retro cafe मध्ये पिझ्झा, बर्गर, शेक्स, सँडविच, मॉकटेल्स असे 70 - 80 पेक्षा जास्त प्रोडक्ट्स बनवले जातात. सध्या इचलकरंजी, पट्टणकोडोली, कोल्हापूर, सांगली येथे retro cafe च्या एकूण 4 franchises सुरू असून retro cloud kitchen 3.75 लाख, retro start-up 4.99 लाख, retro outlet 7.99 लाख अशा 3 मोड्युल्समध्ये ही franchise उपलब्ध आहे.

द महाराष्ट्र उद्योग 

आता मराठी उद्योजकच,  नवीन मराठी उद्योजक तयार करणार !!! 

 द महाराष्ट्र उद्योग मार्फत जर तुम्ही फ्रेंचायसी घेतली तर तुम्हाला, केंद्र आणि महाराष्ट्र शासन अनुदान योजना यांचा लाभ मिळेल.  तसेच स्टॅन्ड अप इंडिया, मुद्रा लोन, व्याज परतवा, बीज भांडवल यासह या व्यवसायांना विविध राष्ट्रीयकृत, सहकारी आणि कॉर्पोरेट बँका ह्या विना व्याज, विना तारण, विना जमीनदार 50 लाख पर्यंत कर्ज द्यायला तयार आहेत. 

अधिक माहितीसाठी संपर्क साधा.  - 8169717562  

Website -  https://themaharashtraudyog.com/