R. R. Enterprises Distributionship Available
राकेश कापडणीस यांनी 2020 मध्ये R. R. Enterprises ची सुरुवात केली. लोकांना एक चांगली सुविधा मिळावी या उद्देशाने त्यांनी 2021 रोजी स्मार्ट स्टोरेज या प्रकारातील शु रॅक हे नवीन प्रॉडक्ट लाँच केलं.
राकेश कापडणीस यांनी 2020 मध्ये R. R. Enterprises ची सुरुवात केली. लोकांना एक चांगली सुविधा मिळावी या उद्देशाने त्यांनी 2021 रोजी स्मार्ट स्टोरेज या प्रकारातील शु रॅक हे नवीन प्रॉडक्ट लाँच केलं. नाशिकमधील एका 8 दिवसाच्या exhibition दरम्यान जवळ - जवळ 500 ते 1000 लोकांनी ह्या शु रॅकची खरेदी केली होती. या शु रॅकची फ्रेंचायसी ही 1 लाख ते 5 लाखापर्यंत उपलब्ध आहे. येत्या 2 वर्षात 10 कोटींचा turnover गाठणे व संपूर्ण महाराष्ट्रात आपलं प्रॉडक्ट विकणे हे राकेश कापडणीस यांचे ध्येय आहे.
द महाराष्ट्र उद्योग
आता मराठी उद्योजकच, नवीन मराठी उद्योजक तयार करणार !!!
द महाराष्ट्र उद्योग मार्फत जर तुम्ही फ्रेंचायसी घेतली तर तुम्हाला, केंद्र आणि महाराष्ट्र शासन अनुदान योजना यांचा लाभ मिळेल. तसेच स्टॅन्ड अप इंडिया, मुद्रा लोन, व्याज परतवा, बीज भांडवल यासह या व्यवसायांना विविध राष्ट्रीयकृत, सहकारी आणि कॉर्पोरेट बँका ह्या विना व्याज, विना तारण, विना जमीनदार 50 लाख पर्यंत कर्ज द्यायला तयार आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा. - 8169717562
- Website - https://themaharashtraudyog.com/