PSK24 food private limited Distributionship Available

उत्तम दर्जाचे, शुद्ध व अस्सल भारतीय चवीचे मसाले लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने पल्लवी शिवकुमारश्री ह्यांनी 3 वर्षापूर्वी PSK 24 food pvt.Ltd ची सुरुवात केली.

उत्तम दर्जाचे, शुद्ध अस्सल भारतीय चवीचे मसाले लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने पल्लवी शिवकुमारश्री ह्यांनी 3 वर्षापूर्वी PSK 24 food pvt.Ltd ची सुरुवात केली. विविध प्रकारचे मसाले, लोणची, चटण्या आणि  ready to cook food अशा 40 प्रकारच्या प्रोडक्ट्सची निर्मिती आणि विक्री PSK 24 food pvt.Ltd द्वारे केली जाते. सध्या PSK 24 food pvt.Ltdचे पुण्यात 3 मुंबईत 1 असे एकूण 4 food mart आहेत. महिलांना व्यवसायासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे भारतात तसेच भारताबाहेर आपल्या व्यवसायाचा विस्तार करणे हे  पल्लवी शिवकुमारश्री यांचे ध्येय आहे.

द महाराष्ट्र उद्योग 

आता मराठी उद्योजकच,  नवीन मराठी उद्योजक तयार करणार !!! 

 द महाराष्ट्र उद्योग मार्फत जर तुम्ही फ्रेंचायसी घेतली तर तुम्हाला, केंद्र आणि महाराष्ट्र शासन अनुदान योजना यांचा लाभ मिळेल.  तसेच स्टॅन्ड अप इंडिया, मुद्रा लोन, व्याज परतवा, बीज भांडवल यासह या व्यवसायांना विविध राष्ट्रीयकृत, सहकारी आणि कॉर्पोरेट बँका ह्या विना व्याज, विना तारण, विना जमीनदार 50 लाख पर्यंत कर्ज द्यायला तयार आहेत. 

अधिक माहितीसाठी संपर्क साधा.  - 8169717562  

Website -  https://themaharashtraudyog.com/