Naisargik Gulacha Chaha Franchise Available

लोकांना आयोग्यदायी चहा बाजारात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 2019 साली श्रीधर आरबुने (पाटील) यांनी नैसर्गिक गुळाचा चहा या व्यवसायाची सुरुवात केली

लोकांना आयोग्यदायी चहा बाजारात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 2019 साली श्रीधर आरबुने (पाटील) यांनी नैसर्गिक गुळाचा चहा या व्यवसायाची सुरुवात केली. Panela vessel technology चा वापर करून गुळ तयार करणारी नैसर्गिक गुळाचा चहा ही आशिया खंडातील पहिली कंपनी आहे. नैसर्गिक गुळाचा चहा हा महाराष्ट्रातील पहिला दुधात फाटणार research and development चहाचा product आहे. त्यामुळे श्रीधर अर्बुने (पाटील) यांना गुळाच्या चहाचे संशोधक म्हणून ओळखले जाते. तसेच त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका Result.in research company, नाशिक तर्फे पुरस्कार देखील देण्यात आले आहेत. गुळाचा चहा खांडसारी चहा  हे त्यांचे दोन प्रॉडक्ट्स आहेत आणि चांगली वेगळी चव ही ह्या प्रॉडक्ट्सची वैशिष्ट्य आहेत. 20 जुलै 2019 रोजी नैसर्गिक गुळाचा चहा यांनी पिंपरी चिंचवड येथे आपले पहिले outlet सुरू केले. सध्या पुणे, कोल्हापूर, सांगली, नाशिक, मुंबई आणि दुबई अशा विविध ठिकाणी त्यांचे एकूण 48 outlets आहेत. त्यांच्या फ्रेंचायसी ची सुरुवात हि 2,50,000 पासून आहे.  जागतिक स्तरावर आपला व्यवसाय पोहोचवणे हे श्रीधर अर्बुने (पाटील) यांचे ध्येय आहे.  

द महाराष्ट्र उद्योग 

आता मराठी उद्योजकच,  नवीन मराठी उद्योजक तयार करणार !!! 

 द महाराष्ट्र उद्योग मार्फत जर तुम्ही फ्रेंचायसी घेतली तर तुम्हाला, केंद्र आणि महाराष्ट्र शासन अनुदान योजना यांचा लाभ मिळेल.  तसेच स्टॅन्ड अप इंडिया, मुद्रा लोन, व्याज परतवा, बीज भांडवल यासह या व्यवसायांना विविध राष्ट्रीयकृत, सहकारी आणि कॉर्पोरेट बँका ह्या विना व्याज, विना तारण, विना जमीनदार 50 लाख पर्यंत कर्ज द्यायला तयार आहेत. 

अधिक माहितीसाठी संपर्क साधा.  - 8169717562  

Website -  https://themaharashtraudyog.com/