Koliwada .com Distributionship Available

कोळीवाडा.कॉम व फ्रेश ट्रॅडिशनल फिश प्रायव्हेट लिमिटेड असे सुनील अक्रेकर यांचे दोन ब्रँड आहेत.

कोळीवाडा.कॉम फ्रेश ट्रॅडिशनल फिश प्रायव्हेट लिमिटेड असे सुनील अक्रेकर यांचे दोन ब्रँड आहेत. महिला बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 2012 पासुन कोळीवाडा.कॉमची तर 2018 पासुन फ्रेश ट्रॅडिशनल फिश प्रायव्हेट लिमिटेड या व्यवसायांची सुरुवात केली. फ्रेश ट्रॅडिशनल फिश महराष्ट्रातील पहिली कंपनी आहे जी ताजे मासे आणि मास्यांचे value additional products म्हणजेच फिश पॅटीस, फिश कबाब, फिश पापड , फिश पिकल, चिवडा असे 127 प्रकारचे विविध products पुरवते. तर, 7 ते 8 प्रकारचे सुके मासे आणि 25 ते 30 प्रकारचे ताजे मासे नीट paking करून, अगदी कमी दरात, स्वच्छतेची काळजी घेत कोळीवाडा.कॉम ग्राहकांना उपलब्ध करून देते. तसेच या फ्रेंचायसी चे विभाजन हे ग्रामीण, शहरी आणि तालुका अश्या तीन मॉडेल मध्ये केले आहे.  ग्रामीण फ्रेंचायसी हि 2,50,000 , शहरी फ्रेंचायसी हि 5लाख,10 लाख आणि 25 लाख तर तालुका फ्रेंचायसी 5 लाख ते 10 लाखापर्यंत उपलब्ध आहेत. महाराष्ट्रामध्ये 500 तर  महाराष्ट्राच्या बाहेर 1000 फ्रेंचायसी सुरू करून देशभर आपल्या व्यवसायाचा विस्तार करणे हे सुनील अक्रेकर यांचे ध्येय आहे.

द महाराष्ट्र उद्योग 

आता मराठी उद्योजकच,  नवीन मराठी उद्योजक तयार करणार !!! 

 द महाराष्ट्र उद्योग मार्फत जर तुम्ही फ्रेंचायसी घेतली तर तुम्हाला, केंद्र आणि महाराष्ट्र शासन अनुदान योजना यांचा लाभ मिळेल.  तसेच स्टॅन्ड अप इंडिया, मुद्रा लोन, व्याज परतवा, बीज भांडवल यासह या व्यवसायांना विविध राष्ट्रीयकृत, सहकारी आणि कॉर्पोरेट बँका ह्या विना व्याज, विना तारण, विना जमीनदार 50 लाख पर्यंत कर्ज द्यायला तयार आहेत. 

अधिक माहितीसाठी संपर्क साधा.  - 8169717562  

Website -  https://themaharashtraudyog.com/