मराठी उद्योगांसाठी www.themaharashtraudyog.com संकेतस्थळाचे अनावरण

मराठी उद्योगांसाठी www.themaharashtraudyog.com संकेतस्थळाचे अनावरण

मुंबई : मराठी तरुणाई आणि व्यवसाय हे एक कधीही न जुळणारे समीकरण आहे, असे अनेकांचे मत आहे. परंतु, मुंबई व्यापारी असोसिएशन अध्यक्ष अनिल फोंडेकर यांनी मराठी तरुणांना उद्योग क्षेत्राकडे वळविण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेत महाराष्ट्रातील उद्योगांचे विविध पॅकेज देण्याकरिता www.themaharashtraudyog.com या संकेत स्थळाची सुरुवात केली आहे. कोकणसाद LIVE आणि दै. कोकणसाद या कार्यक्रमाचे मिडीया पार्टनर …