Khamkya wada pav Franchise Available

16 वर्षांपासून यशवंत करचे हे फळप्रक्रिया उद्योग करीत आहेत. भारतीय मातीतले, भारतीय चवीचे आणि निर्भेसळ अन्नपदार्थ लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने त्यांनी 29 जुलै 2021 रोजी खमक्या वडापाव या उद्योगाची सुरुवात केली.

16 वर्षांपासून यशवंत करचे हे फळप्रक्रिया उद्योग करीत आहेत. भारतीय मातीतले, भारतीय चवीचे आणि निर्भेसळ अन्नपदार्थ लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने त्यांनी 29 जुलै 2021 रोजी खमक्या वडापाव या उद्योगाची सुरुवात केली. सध्या खमक्या वडापाव या ब्रॅन्डद्वारे विविध प्रकारचे मसाले, आणि चटण्यांचे उत्पादन केले जाते. खमक्या वडापावची फ्रेंचायसी 25,000 ते 3,50,000 पर्यंत उपलब्ध आहे. तसेच सांगली, रत्नागिरी, सातारा, बारामती अशा विविध ठिकाणी त्यांच्या 10 फ्रेंचायसी सूरु आहेत. पिझ्झा, बर्गर सारख्या मोठ्या - मोठ्या ब्रँड्सप्रमाणे भारतीय चवीच्या पदार्थांचा एक ब्रँड उभारणे हे यशवंत करच यांचे ध्येय आहे.

द महाराष्ट्र उद्योग 

आता मराठी उद्योजकच,  नवीन मराठी उद्योजक तयार करणार !!! 

 द महाराष्ट्र उद्योग मार्फत जर तुम्ही फ्रेंचायसी घेतली तर तुम्हाला, केंद्र आणि महाराष्ट्र शासन अनुदान योजना यांचा लाभ मिळेल.  तसेच स्टॅन्ड अप इंडिया, मुद्रा लोन, व्याज परतवा, बीज भांडवल यासह या व्यवसायांना विविध राष्ट्रीयकृत, सहकारी आणि कॉर्पोरेट बँका ह्या विना व्याज, विना तारण, विना जमीनदार 50 लाख पर्यंत कर्ज द्यायला तयार आहेत. 

अधिक माहितीसाठी संपर्क साधा.  - 8169717562  

Website -  https://themaharashtraudyog.com/