Graduate Gulacha Chaha Franchise Available

लोकांना चांगला चहा आणि उत्तम सेवा पुरवण्याच्या तसेच कमीत - कमी गुंतवणुकीत एखादा व्यवसाय सुरू करून अनेक बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने पेशाने शिक्षक असणाऱ्या निलेश जाधव यांनी 9 नोव्हेंबर 2018 साली ग्रॅज्युएट गुळाचा चहा या व्यवसायची सुरुवात केली.

लोकांना चांगला चहा आणि उत्तम सेवा पुरवण्याच्या तसेच कमीत - कमी गुंतवणुकीत एखादा व्यवसाय सुरू करून अनेक बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने पेशाने शिक्षक असणाऱ्या निलेश जाधव यांनी 9 नोव्हेंबर 2018 साली ग्रॅज्युएट गुळाचा चहा या व्यवसायची सुरुवात केली. सध्या त्यांच्याकडे साखरेच्या चहा आणि गुळाच्या चहा पासून अगदी कोल्ड्रिंक्स, सँडविच, पॅटीस असे प्रोडक्ट्स आहेत. ग्रॅज्युएट गुळाचा चहाची फ्रेंचायसी फक्त 50 हजारात उपलब्ध असून नाशिक, अहमदनगर, मुंबई या जिल्ह्यांमधील एकूण 24 जणांनी ह्या व्यवसायाची फ्रेंचायसी घेतली आहे. येत्या काळात विविध ठिकाणी ग्रॅज्युएट गुळाचा चहाचे 40 हजारांहून जास्त आउटलेटस् सुरू करणे हे निलेश जाधव यांचे ध्येय आहे.

 

द महाराष्ट्र उद्योग 

आता मराठी उद्योजकच,  नवीन मराठी उद्योजक तयार करणार !!! 

 द महाराष्ट्र उद्योग मार्फत जर तुम्ही फ्रेंचायसी घेतली तर तुम्हाला, केंद्र आणि महाराष्ट्र शासन अनुदान योजना यांचा लाभ मिळेल.  तसेच स्टॅन्ड अप इंडिया, मुद्रा लोन, व्याज परतवा, बीज भांडवल यासह या व्यवसायांना विविध राष्ट्रीयकृत, सहकारी आणि कॉर्पोरेट बँका ह्या विना व्याज, विना तारण, विना जमीनदार 50 लाख पर्यंत कर्ज द्यायला तयार आहेत. 

अधिक माहितीसाठी संपर्क साधा.  - 8169717562  

Website -  https://themaharashtraudyog.com/