E - vishwa company owner - Mr. Nitin Goriwale

पेट्रोलची वाढती किंमत आणि शासनाकडून E - bikes ला मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे नितीन गोरीवले यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये E vishwa कंपनीची सुरुवात केली. E vishwa multiple two wheelers service चा setup संपूर्ण भारताभर केला जात असून, सध्या संपूर्ण देशात त्यांच्या एकूण 52 फ्रेंचायसी आहेत. E vishwa स्वतः e – bikes ची निर्मिती करून त्यांची विक्रीदेखील करतात. त्यांच बरोबर e - bikes संबंधित विविध सेवासुद्धा पुरवतात. भारतात E-vishwa हि पहिली अशी कंपनी आहे जी 5 वर्षाची warranty देते.