Dessert King cake Cafe Franchise Available

किरण पेंढारी हे गेली 3 वर्षे Dessert King या नावाने आपला cake cafe चा व्यवसाय करत आहेत.

किरण पेंढारी हे गेली 3 वर्षे Dessert King या नावाने आपला cake cafe चा व्यवसाय करत आहेत. आपल्या आवडीचे पदार्थ लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने किरण पेंढारी यांनी 2018 साली या व्यवसायाची सुरुवात केली होती. सध्या Dessert King cake cafe च्या पोईसर आणि बोरिवली येथे 2 branches असून regular cakes, designed cakes, customised cakes सह veg roll, puff यांसारख्या विविध bakery products चेदेखील उत्पादन येथे केले जाते. Dessert King cake cafe ची franchise 6 लाखात उपलब्ध असून सध्या बोरीवलीत त्यांची 1 franchise सुरू आहे. येत्या काळात मुंबईत विविध ठिकाणी branches सुरू करून व्यवसायाचा विस्तार करणे हे Dessert King cake cafe चे संस्थापक किरण पेंढारी यांचे ध्येय आहे. 

       

द महाराष्ट्र उद्योग 

आता मराठी उद्योजकच,  नवीन मराठी उद्योजक तयार करणार !!! 

 द महाराष्ट्र उद्योग मार्फत जर तुम्ही फ्रेंचायसी घेतली तर तुम्हाला, केंद्र आणि महाराष्ट्र शासन अनुदान योजना यांचा लाभ मिळेल.  तसेच स्टॅन्ड अप इंडिया, मुद्रा लोन, व्याज परतवा, बीज भांडवल यासह या व्यवसायांना विविध राष्ट्रीयकृत, सहकारी आणि कॉर्पोरेट बँका ह्या विना व्याज, विना तारण, विना जमीनदार 50 लाख पर्यंत कर्ज द्यायला तयार आहेत. 

अधिक माहितीसाठी संपर्क साधा.  - 8169717562  

Website -  https://themaharashtraudyog.com/