Chatpat Instant Food Distributionship Available

18 वर्षांपूर्वी वृषाली जोशी यांनी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करून स्वतःची बेकरी व हॉटेल सुरू केले होते. नंतर पुढे 2019 साली त्यांनी Chatpat Instant food या व्यवसायाची सुरुवात केली.

18 वर्षांपूर्वी वृषाली जोशी यांनी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करून स्वतःची बेकरी हॉटेल सुरू केले होते. नंतर पुढे 2019 साली त्यांनी Chatpat Instant food या व्यवसायाची सुरुवात केली. महिलांना स्वयंरोजगार मिळावा या उद्देशाने त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. Chatpat Instant food मध्ये रेडी टू कुक चे 50 प्रोडक्ट सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. या प्रॉडक्ट चे वैशिष्ट्य म्हणजे हे प्रोडक्ट आरोग्यदायी आहेत आणि त्याच बरोबर माफक दरात बाजारात उपलब्ध आहेत.

या प्रॉडक्टची फ्रेंचायसी 50 हजारांपासून ते 5 लाखांपर्यंत उपलब्ध आहे. तसेच पालघर, जोगेश्वरी, कल्याण आणि पुणे अशा चार ठिकाणी Chatpat Instant food फ्रेंचायसी सध्या कार्यरत आहेत.

तसेच येत्या दोन वर्षांत Chatpat Instant food चा विस्तार संपूर्ण भारतभर करणे हे वृषाली जोशी यांचे ध्येय आहे.

द महाराष्ट्र उद्योग 

आता मराठी उद्योजकच,  नवीन मराठी उद्योजक तयार करणार !!! 

 द महाराष्ट्र उद्योग मार्फत जर तुम्ही फ्रेंचायसी घेतली तर तुम्हाला, केंद्र आणि महाराष्ट्र शासन अनुदान योजना यांचा लाभ मिळेल.  तसेच स्टॅन्ड अप इंडिया, मुद्रा लोन, व्याज परतवा, बीज भांडवल यासह या व्यवसायांना विविध राष्ट्रीयकृत, सहकारी आणि कॉर्पोरेट बँका ह्या विना व्याज, विना तारण, विना जमीनदार 50 लाख पर्यंत कर्ज द्यायला तयार आहेत. 

अधिक माहितीसाठी संपर्क साधा.  - 8169717562  

Website -  https://themaharashtraudyog.com/