Cerbo Tech Franchise Available

CerboTech (सर्बो टेक) ही brainwaves, Neuropalsticity आणि BCI तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या भारतातील आघाडीच्या संशोधन आणि विकास संस्थांपैकी एक आहे.

Cerbo Tech (सर्बो टेक) ही brainwaves, Neuropalsticity आणि BCI तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या भारतातील आघाडीच्या संशोधन आणि विकास संस्थांपैकी एक आहे. एप्रिल 2018 रोजी या व्यवसायाची सुरुवात करण्यात आली आहे. या व्यवसायाचा मूळ उद्देश म्हणजे 8 ते 18 या वयोगटातील मुलांचे ब्रेन स्किल डेव्हलप करणे म्हणजेच त्यांच्या मधील ताण-तणाव कमी करून एकाग्रता वाढविण्यास मदत करणे. तसेच या व्यवसायाद्वारे focus, memory, intelligence and genius या चार प्रॉडक्ट ची निर्मिती करण्यात आली आहे.

सध्या 20 पेक्षा जास्त लोकांनी या व्यवसायाची फ्रेंचायसी घेतली आहे. महाराष्ट्रासह, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आसाम, वेस्ट बंगाल, झारखंड, बिहार, ओडिसा, राजस्थान अशा विविध राज्यांमध्ये या प्रॉडक्टची फ्रेंचायसी आहे. तसेच ही फ्रेंचायसी 50 हजारांपासून ते पाच लाखांपर्यंत उपलब्ध आहे. CerboTech ची फ्रेंचायसी विकत घेतल्यानंतर कंपनी द्वारे विविध सुविधा देखील पुरवल्या जातात.

द महाराष्ट्र उद्योग 

आता मराठी उद्योजकच,  नवीन मराठी उद्योजक तयार करणार !!! 

 द महाराष्ट्र उद्योग मार्फत जर तुम्ही फ्रेंचायसी घेतली तर तुम्हाला, केंद्र आणि महाराष्ट्र शासन अनुदान योजना यांचा लाभ मिळेल.  तसेच स्टॅन्ड अप इंडिया, मुद्रा लोन, व्याज परतवा, बीज भांडवल यासह या व्यवसायांना विविध राष्ट्रीयकृत, सहकारी आणि कॉर्पोरेट बँका ह्या विना व्याज, विना तारण, विना जमीनदार 50 लाख पर्यंत कर्ज द्यायला तयार आहेत. 

अधिक माहितीसाठी संपर्क साधा.  - 8169717562  

Website -  https://themaharashtraudyog.com/