अवनि फूड वॅन कल्याण मध्ये

1 / 1

आज दिनांक 23 एप्रिल 2023 रोजी कल्याण, नेतीवली येथे विवेक तिकोने ह्या लाभार्थीच्या अवनि फूड वॅनचे उदघाटन करण्यात आले.
ह्यावेळी सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते हजर होते हे विशेष!!

अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र
www.avnivan.com