अंधेरी पूर्व डी मार्ट समोर अवनि फूड वॅन

1 / 2

आज सोमवार दिनांक 29 मे 2023 रोजी उन्मेषा मेस्त्री ह्या लाभार्थीच्या अवनि फूड वॅनचे उदघाटन मनसे सरचिटणीस श्री. संदीप दळवी ह्यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

आपण जर अंधेरी ला राहत असाल अथवा अंधेरीला काही कामानिमित्त गेला असाल तर नक्कीच अवनि फूड वॅन ला भेट द्या आणि घरगुती पदार्थांचा आस्वाद घ्या.

अनिल फोंडेकर
संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र
9820030971
www.avnivan.com

Next