अवनी जनरल स्टोअरची उद्घाटन

अवनी जनरल स्टोअरची उद्घाटन रविवार दिनांक 14 मे रोजी विरार पूर्व येथे झाले.
लाभार्थी सचिन बळकटे
उद्घाटन हस्ते
माननीय श्री प्रशांत राऊत (माजी सभापती वसई विरार महानगरपालिका)

माननीय श्री अनिल फोंडेकर (अवनीलघुउद्योग संस्थापक)
माननीय सौ प्रज्ञा मोहिते (अवनी लघु उद्योग संस्थापक)

 यांच्या शुभहस्ते झाले.