आज दिनांक 30 मार्च 2023 रोजी परेल, गांधी हॉस्पिटल जवळ दर्शना खांडेकर ह्या लाभार्थीने अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र चालू केले.

आज दिनांक 30 मार्च 2023 रोजी परेल, गांधी हॉस्पिटल जवळ दर्शना खांडेकर ह्या लाभार्थीने अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र चालू केले. त्या उदघाटनकरीता मी आणि माझे सहकारी उपस्तिथ होतो.

अनिल फोंडेकर
संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र
9820030971
www.avnivan.com