अवनि फिरते जनरल स्टोर सेमिनार आणि अवनि सन्मान 2023 दिमाखदार सोहळा पार

1 / 1

अक्षय्य तृतीया चा शुभ मुहूर्त साधून आम्ही 21 एप्रिल 2023 रोजी पत्रकार संघ, मुंबई येथे अवनि सन्मान 2023 सोहळ्यात अवनि फिरते जनरल स्टोर चा शुभारंभ करण्यात आला.

ह्या प्रसंगी ह्या वॅन मध्ये सप्लाय करण्यासाठी मार्गदर्शन द्यायला विविध कंपनीच्या प्रॉडक्ट्सचे प्रमुख संचालक उपस्तिथ होते.

ह्या अवनि जनरल स्टोर साठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण डोंबिवली, मीरा भायंदर, वसई विरार आणि पनवेल महानगरपालिका अंतर्गत रहिवाशांनी ऑनलाईन फॉर्म भरले होते त्यांनी ह्या सेमिनार ला उपस्तीथी दर्शवली.

अनिल फोंडेकर

संस्थापक

अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र

अधिक माहितीकरिता 9820030971 वर व्हाट्सअँप करा.