आज दिनांक 15 डिसेंबर 2022 रोजी अपना बाजारचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. टी. काजळे साहेबांची सदिच्छा भेट घेतली.
1.
आज दिनांक 15 डिसेंबर 2022 रोजी अपना बाजारचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. टी. काजळे साहेबांची सदिच्छा भेट घेतली.
ह्या बैठकीत अपना बाजार आणि अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र ह्यांचा लवकरच सामंजस्य करार होणार असे ठरलेय.
एकंदरीत आता महाराष्ट्रत सगळ्या जिल्ह्यात अपना बाजारच्या माध्यमातून सगळ्या जीवनावश्यक मालाचा पुरवठा अवनि फिरते जनरल स्टोरमध्ये होईल. ????????
लवकरच ह्या संदर्भात मोठी घोषणा होईल.
अनिल फोंडेकर
संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र