Aapli Masoli Franchise Available
नीलाक्षी भोईर या 2018 पासून या व्यवसायात कार्यरत आहेत. आपली मासोळी हा ब्रँड मुख्यत्वे सुक्या माशांच्या व्यवसायाकरीता ओळखला जातो. सध्या त्यांचे 1800 customers असून 15 outlets देखील आहेत. तसेच, 1 फ्रेंचायसी असून ठाणे, पुणे आणि उस्मानबाद येथे 3 distributors आहेत. या product ची फ्रेंचायसी 1,25,000 पासून उपलब्ध आहे. प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी 50 franchisers असावेत हे आपली मासोळीच्या संस्थापिका नीलाक्षी भोईर भोईर यांचे ध्येय आहे. तसेच, महिलांना उद्योग क्षेत्राकडे वळवणे हा मुख्य उद्देश लक्षात ठेवून नुकत्याच पार पडलेल्या महिला दिनानिमित्त त्यांनी 17 महिलांना मोफत फ्रेंचायसी देखील दिली आहे.
द महाराष्ट्र उद्योग
आता मराठी उद्योजकच
नवीन मराठी उद्योजक तयार करणार !!!
द महाराष्ट्र उद्योग मार्फत जर तुम्ही फ्रेंचायसी घेतली तर तुम्हाला, केंद्र आणि महाराष्ट्र शासन अनुदान योजना यांचा लाभ मिळेल. तसेच स्टॅन्ड अप इंडिया, मुद्रा लोन, व्याज परतवा, बीज भांडवल यासह या व्यवसायांना विविध राष्ट्रीयकृत, सहकारी आणि कॉर्पोरेट बँका ह्या विना व्याज, विना तारण, विना जमीनदार 50 लाख पर्यंत कर्ज द्यायला तयार आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा. - 8169717562
Website - https://themaharashtraudyog.com/