मार्केटिंगबद्दल मराठी उद्योजक इतके उदासीन का?

मार्केटिंगबद्दल मराठी उद्योजक इतके उदासीन का?

एकंदरीत व्यवसायाच्या बाबतीत मराठी माणूस जसा पिछाडीवर आहे, अगदी तसाच मार्केटिंगबद्दलदेखील आहे. आमची सुरुवातच मार्केटिंग म्हणजे डोअर टू डोअर सेल करणं अशा पूर्वग्रहाने होते.

https://udyojak.org/?p=3472