"अवनि" सन्मान 2022 सोहळा

1 / 1

1.

दिनांक 10 डिसेंबर 2022 रोजी अवनि 2रा वर्धापन दिनाचे औचित्य साधून "अवनि" लाभार्थ्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभहस्ते 

"अवनि सन्मान 2022 "हे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

आतापर्यंत मुंबई, ठाणे , रायगड, पालघर जिल्ह्यात 187 अवनि वॅन्स लघुउद्योग करत आहेत आणि आता महाराष्ट्रतील प्रत्येक जिल्ह्यात "अवनि "लघुउद्योग फिरते विक्री केंद्र मिळणार.

ह्याकरिता विविध जिल्ह्यातून इच्छुक लाभार्थ्यांनी सहभाग घेतला.

ह्या प्रसंगी HDFC बँक अधिकारी, टाटा मोटर्स अधिकारी, भारतीय मराठा महासंघचे अध्यक्ष पासून सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्तिथ होते.