रविवार दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी मुलुंड पश्चिम येथे *अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र

मुलुंड पश्चिम येथे *अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र
1 / 1

रविवार दिनांक  २२ जानेवारी २०२३ रोजी मुलुंड पश्चिम  येथे *अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र  लाभार्थी

 "सौ. प्रणोती प्रमोद पार्सेकर" यांच्या व्यवसायाचा शुभारंभ झाला. 

सदर व्यवसायाचे उद्घाटन "माननीय श्री. बाळा नांदगावकर साहेब"  यांच्या पत्नी "सौ. लिना बाळा नांदगावकर" यांच्या शुभहस्ते पार पाडण्यात आला. याप्रसंगी सर्व स्थानिक सामाजिक कार्यकर्ते , महिला वर्ग इतर मंडळी उपस्थित होते.

अवनिच्या संपूर्ण टीमकडून सदर अवनि फिरते विक्री केंद्र उद्योगाला खुप खुप शुभेच्छा???????????????????????? 

अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र

9987238461

प्रज्ञा मोहिते

संस्थापिका