आज दिनांक 16 डिसेंबर 2022 रोजी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळचे अध्यक्ष माननीय श्री. नरेंद्र पाटील ह्यांची मुंबई व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून भेट घेतली.

1 / 1

1.

आज दिनांक 16 डिसेंबर 2022 रोजी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळचे अध्यक्ष माननीय श्री. नरेंद्र पाटील ह्यांची मुंबई व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून भेट घेतली. ह्या प्रसंगी मराठा समाजातील लाभार्थ्यांचे प्रश्न घेऊन बैठक घेतली.

पाटील साहेबांनी माझे सगळे मुद्दे विचारात घेऊन त्यावर योग्य ती कार्यवाही करू असे आश्वासन दिले आहे.

अनिल फोंडेकर

अध्यक्ष

मुंबई व्यापारी असोसिएशन