उनो फेस्टिवल 2021 / उद्योग आणि नोकरी जत्रा ( नोकरी तुमच्या दारी,व्यवसाय तुमच्या घरी!!!)

उनो फेस्टिवल 2021 / उद्योग आणि नोकरी जत्रा ( नोकरी तुमच्या दारी,व्यवसाय तुमच्या घरी!!!)

लवकरच

 उनो +फेस्टिवल2021 

उद्योग आणि नोकरी जत्रा

( नोकरी तुमच्या दारी,व्यवसाय तुमच्या घरी!!!) 

 मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात

खाजगी क्षेत्रातील असंख्य नोकऱ्यासाठी येणार विविध कंपन्यांचे HR

विविध क्षेत्रातील व्यवसायाकरिता फ्रँचीसी आणि डिस्ट्रिब्युशन

विविध व्यवसायाकरिता महाराष्ट्र शासन धोरणातर्गत व्याज परतावा/अनुदान  कर्ज भांडवल

विविध शासकीय नोकऱ्यांच्या परीक्षासाठी मोलाच्या टिप्स देण्यासाठी मार्गदर्शन.

 आणि *विशेष आकर्षण 

 फक्त महिला वर्गासाठी  

" *अवनि  बाजार "*ह्या ब्रँडवर  आधारित 

 * फिरते किराणा विक्री केंद्र  व्यवसाय योजना *** 

तेही

 विना तारण, 

 विना जामीनदार

 बिनव्याजी भांडवलात शिवाय

स्वस्त दरात,स्वच्छ माल पुरवठा सुद्धा 

फक्त आणि फक्त

 द महाराष्ट्र रोजगारच्या माध्यमातून

धन्यवाद

 अनिल फोन्डेकर 

संपादक

महाराष्ट्र रोजगार

9820030971

9820030976