JALGAON,PACHORA BHUSAWAL, RAVER MIDC VACANCIES

Full time themaharashtrarojgar24 in Private Email Job
  • Share:

Job Description

JALGAON,PACHORA BHUSAWAL, RAVER MIDC VACANCIES

७) जळगांव येथे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी करीता CNC Machine Operators /Programmers यांची आवश्यकता आहे.

पगार – अनुभवानुसार

६)जळगांव एमआयडीसी येथे प्राॅडक्शन करीता ठिबक सिंचन, रोटो मोल्डिंग, इंजेक्शन मोल्डिंग ऑपरेटर पाहिजे.

पगार – अनुभवानुसार

जळगांव शहरात व पाचोरा येथे खालील उमेदवार यांची आवश्यकता आहे.

५) अकाऊंटंट /टॅली आॅपरेटर
शिक्षण – पदवीधर /बीकॉम /एमकॉम +टॅली चे ज्ञान

अनुभवी उमेदवार यांना प्राधान्य. (GST संबंधित अनुभव असलेले उमेदवार यांना प्राधान्य)

कामाचे स्थान – जळगांव

४)इंजेक्शन मोल्डिंग व एक्सट्रुजन मशीन आॅपरेटर यांची आवश्यकता आहे.

आयटीआय PPO किंवा इंजेक्शन/एक्सट्रुजन मोल्डिंग आॅपरेटर म्हणून अनुभव असलेले उमेदवार यांना प्राधान्य.

स्थान – पाचोरा

उमेदवार यांना राहण्याची व्यवस्था आहे.

पगार – अनुभवानुसार

३)पाईप, पाईप फिटींग व इतर प्लास्टिक उत्पादन करीता सेल्स एक्झिक्युटिव्ह यांची आवश्यकता आहे.

स्थान – खान्देश विभाग

प्लास्टिक प्रॉडक्ट सेल्स अनुभव असलेले उमेदवार यांना प्राधान्य.

पगार – योग्य उमेदवार यांना पगार मर्यादा नाही
================================
२)We are hiring following candidates for our Manufacturing company client – at Bhusawal location.

(Candidates with extrusion process will be preferred)

1)EXTRUSION M/C-OPERATORS – 3 nos.
2)Supervisor -2 nos. – Either Gents or Lady candidate.
3)PPO-2 nos.
4)Security Guard – 2 nos.
5)Quality Supervisor-Lab – 1 no.
6)Account-Lady candidate
7)Reception, administrative assistant – Lady candidate.
================================
१) रावेर-आॅफिस को-आॅर्डीनेटर

रावेर येथील मॅन्युफॅक्चरिंग कंपनी करीता आॅफिस को-आॅर्डीनेटर म्हणून म्हणून पुरुष अथवा महिला उमेदवार यांची आवश्यकता आहे.

शिक्षण – पदवीधर, संगणकाचे ज्ञान आवश्यक

फ्रेशर उमेदवार पण चालतील पण अनुभव असलेले उमेदवार यांना प्राधान्य.

पगार – अनुभवानुसार.
——————————————-
मास्क, शिल्ड, सॅनिटायझर व सामाजिक अंतर यांचे तंतोतंत पालन करावे.
याबाबत सतर्क राहणे हे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे.
——————————————-
😊Please share this post on various social medias. Thanks 🙏
——————————————-
Contact- via whatsapp text message or email only🙏
JOB SEARCH GROUP CONSULTANCY,JALGAON
(Direct Services – RECRUITMENT, POOL CAMPUS, JOB FAIRS)
(Can arrange Services like Trainings,Resume writing,Security & Facility Manpower Services etc.
M. No.-8999906637, 7387999618

WhatsApp link of
1)8999906637-
https://wa.me/message/PU35A6XJVF4QE1

2)7387999618-
https://wa.me/message/S35CFHVM2LUJK1

Email –
jobsearchgroupconsultancy@gmail.com

Other jobs you may like