Job Description

*ISS FACILITY SERVICES *
1 हाउस किपिंग महिला सुपरवाईजर पाहिजे
शिक्षण 12वी पास असणे आवश्यक.
# कमीतकमी 02/03 वर्षे चा कामाचा अनुभव असावा.
*********
लोकेशन -:चुनाभट्टी
3 शिफ्ट मध्ये काम करण्याची तयारी असावी
सॅलरी 16000/ ग्रॉस
महत्वाची टीप-: बायोडाटा व्हाट्सअप करावा फोन करू नये.
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
Call -:Shailesh Sawant 9765467898

Other jobs you may like